ताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

प्रा विश्वनाथराव कराड कनिष्ठ महाविद्यालय निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम 


प्रा विश्वनाथराव कराड कनिष्ठ महाविद्यालय केज तालुका केज जिल्हा बीड
या महाविद्यालयाची निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम 

यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

बारावी विज्ञान शाखा

1) सरवदे प्रतीक बाळासाहेब 87.33 सर्वप्रथम

2) गुळभिले साक्षी रमेश 83.83 द्वितीय

3) केदार कार्तिक बाबासाहेब 83.50 तृतीय

4) घुले आकांक्षा व्यंकट 80.67 चतुर्थ

5) केदार ऋतुजा आबासाहेब 79.33

बारावी कला शाखा

1) गव्हाणे अक्षय स्वरूप 73.33 सर्वप्रथम

1) भावे ममता मल्लिकार्जुन 72.17 द्वितीय

3) शिंदे सुरज सुभाष 67.33 तृतीय

4) वडकर आशा ज्ञानोबा 63.50 चतुर्थ

5) जगताप अश्विनी बाबासाहेब 62.67

कला शाखेमध्ये 35 परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत कला शाखेचा निकाल 80 टक्के लागलेला असून आणि विज्ञान शाखेचे 76 बसलेली होते व 73 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत विज्ञान शाखेचा निकाल 94 टक्के लागलेला असून कला व विज्ञान शाखेचा एकूण निकाल 87.00टक्के लागलेला आहे श्री विठ्ठलगड शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री विक्रम बप्पा मुंडे यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व सर्वांचे कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयकांत भैय्या मुंडे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संस्थेचे सचिव महादेवराव मुंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या संस्थेचे सहसचिव माननीय श्री अतुलदादा मुंडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या या कॉलेजचे पर्यवेक्षक श्री घुले व्ही आर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती माधुरी ताई विजयकांत मुंडे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या महाविद्यालयाचे बोर्ड विभाग प्रमुख प्रा अनंत आघाव सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button