ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्र
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना पुस्तके वही, पेनचे व खाऊचे वाटप

बीड : आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी मित्र मंडळ माळी गल्ली बीड
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून
विद्यार्थ्यांना पुस्तके वही, पेनचे व खाऊचे वाटप कारतांना श्री संतोष शेरकर श्री नितीन दुधाळ भारत मनेरी ओमकार जमदाडे अमन भानुसे योगेश मनेरी अनिल जमदाडे व आम्ही सर्व मित्र मंडळाचे सदस्य