ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पुण्याच्या लष्करी अधिकाऱ्यांने बनवले असे काही की मोदी यांनी घेतली दखल
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_2023-03-04-16-23-27-21_a71c66a550bc09ef2792e9ddf4b16f7a.jpg)
पुणे : पुणे तेथे काय उणे नेहमीच म्हटले जाते. कारण विद्येचे माहेरघर असणारे पुणे देशात सर्वच गोष्टींत आघाडीवर आहे. पुण्यातील शिक्षणापासून उद्योगापर्यंत सर्वच गोष्टींचा डंका देश-विदेशात सुरु आहे.