Day: December 21, 2025
-
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री फडणवीसांच्या होम पिचवर भाजपची विजयी घौडदौड; काँग्रेस खासदाराच्या प्रभागातच धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत कुणाची बाजी?
विविध मतमोजणी केंद्रातून भाजपचे विजयी उमेदवार आणि त्यांचे समर्थक जल्लोष करत बाहेर पडत आहे. एकूणचयाविजयानेआगामी निवडणुकांसाठीभाजपचाविश्वासदुणावलाआहे. पुढेआलेल्यापहिल्याकलानुसार 27 नगरपरिषदेत भाजपने…
Read More » -
ताज्या बातम्या
अजित पवारांनी दौंडमध्ये गेम फिरवला, २३ वर्षांची जगदाळेंची लेक नगराध्यक्ष, भाजपला धक्का…
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीच्या नगर परिषदांपैकी दौंड नगर परिषद निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अजित पवार यांची राष्ट्रवादी…
Read More » -
ताज्या बातम्या
गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी….
राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार, बीड जिल्ह्यातून भाजपसाठी आनंदाची बातमी…
Read More » -
ताज्या बातम्या
भाजप प्रत्येक निवडणुकीत विजयी का होतो? रहस्य काय? नगर परिषद निवडणुकीतून आली ही कारणे समोर…
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीला पुन्हा…
Read More » -
ताज्या बातम्या
तुमच्या शहरातील नगराध्यक्ष कोण? पाहा संपूर्ण यादी…
भाजपने सर्वाधिक नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून राज्यातील विविध केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात झाली…
Read More »