ताज्या बातम्याबीडमहाराष्ट्र

बीड: मराठा समाजातील विवाह इच्छुक मुला मुलींचे विवाह जुळवण्यासाठी राज्यस्तरीय मराठा वधू-वर परीचय मेळावा


समाजहितार्थ

जय जिजाऊ… जय शिवराय
विनम्र आवाहन

मराठा समाजातील विवाह इच्छुक मुला मुलींचे विवाह जुळवण्यासाठी
सकल मराठा परिवार बीड
वतीने अगदी

मोफत व बीड शहरातील प्रशस्त मंगलकार्यालयात,
मराठा समाजातील तज्ञ, अनुभवी व जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
राज्यस्तरीय मराठा वधू-वर परीचय मेळावा
रविवार दि. 26 मार्च 2023 रोजी
सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजित केला आहे.
या वधू वर सूचक मेळाव्यात सहभागी होणाऱ्या पालक व मुला मुलींना
मोफत भोजनाची
व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थळ
आशीर्वाद लॉन्स बार्शी रोड, सोमेश्वर मंदिराजवळ बीड
आयोजक
एक मराठा लाख मराठा

नियम व अटी
▪️हा मेळावा केवळ मराठा समाजा साठीच
आहे. इतरांना प्रवेश नाही.
▪️ मेळावा प्रवेश, नाव नोंदणी आणि भोजन निःशुल्क आहे.
▪️मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.
▪️नाव नोंदणी करताना विवाह इच्छुक मुला मुलींचा बायोडाटा, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला टीसी , नोंदणी फॉर्म बरोबर जोडावा लागेल.
▪️पालकांनी उपवर मुला मुली सोबत हजर राहावे.
▪️ मेळाव्यात सहभागी विवाह इच्छुक मुला मुलींनी आपल्या बायोडाटाच्या किमान 20 झेरॉक्स आणि पोस्ट कार्ड साईज कलर फोटो बरोबर आणावा.
▪️ मेळाव्यात सहभागी पालक व मुला मुलींनी मेळावा संपेपर्यंत सभागृहात थांबणे अनिवार्य आहे.
▪️ घटस्फोटीत उमेदवारांनी कायदेविषयक कागदपत्रे बरोबर आणावीत.
▪️ मेळावा वेळेवर सुरू होईल. इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहण्याची काळजी घ्यावी.
▪️ प्रवास खर्च पालकांनी व विवाह इच्छुक मुला मुलींनी स्वतः करायचा आहे.
️ ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता खलील लिंकवर क्लिक करा  https://forms.gle/ejeibDYuzjEpX7T98
अधिक माहिती व नाव नोंदणी करिता संपर्क
77980 90162
81493 00100
90282 36608
82759 41973
94222 95328️
एकमेकां संवाद साधूया..
विवाह जुळवू या….!

हा मेसेज वधू वर सूचक ग्रुप अथवा मंडळ चालवणाऱ्या बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही प्रत्येक एडमिन पर्यंत व समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवका पर्यंत पोहोचवा ही विनंती


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button