
बिड : काही दिवसापूर्वी तेरवी लाईन धांडे गल्ली गिराम गल्ली भागामध्ये खासबाग टाकीचे पाणी येत होते पण जाणीवपूर्वक काही समाज कंठकांनी पाईपलाईन तोडली होती तरी आज नगरपालिकेचे सुपरवायझर अझर भाई शिंदे साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व येत्या आठ दिवसाच्या आत पाईपलाईन जोडून देऊ असे सांगीतले यामुळे धांडेगल्ली भागातील विस्कळीत पाणीपूरवठा सुरळीत होणार असे मुकुंद भोसले यांनी सांगीतले…
.











