Social Viral Newsक्राईमताज्या बातम्या
मेहुणीच्या हातात हात घालून फिरत होता तरुण, पत्नीने पकडले अन् हेल्मेटने केली धु-धु -धुलाई

महिला पतीला सावर्जनिक ठिकाणी हेल्मेटने बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे. पती मेहुणीसोबत फिरत असल्याची माहिती मिळताच पत्नी तिथे पोहोचली आणि तिने पतीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले पण…
व्हिडिओ येथे पहा !
वाद वाढत असल्याचे पाहून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पती, पत्नी आणि मेहुणीला पोलीस ठाण्यात घेऊन चौकशी केली. पोलीस ठाण्याचे अधिकारी सीताराम खोजा म्हणाले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण कौटुंबिक वाद आणि अवैध संबंधांचे आहे. पोलीस ठाण्यात समुपदेशन केल्यानंतर तिघांनाही सोडून देण्यात आले. भविष्यात पुन्हा असा वाद झाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
व्हिडिओ पहा !👇👇👇👇











