भाजपची तिसरी यादी जाहीर, ‘या’ नेत्याला अखेर तिकीट मिळालंच!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आज (28 ऑक्टोबर) आपली तिसरी यादी जाहीर केली आहे.
पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 आणि दुसऱ्या यादीमध्ये भाजपने 22 नावं जाहीर केली होती. आता तिसऱ्या यादीत भाजपने 25 जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. आतापर्यंत भाजपने एकूण 146 जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपने आपल्या पहिल्या तीनही यादीत जवजवळ विद्यमान आमदारांनाच तिकीटं दिली आहेत. जिथे उमेदवार बदलले आहेत तिथे आमदारांच्या कुटुंबातील लोकांनाच तिकीट देण्यात आली आहेत. भाजपच्या तिसऱ्या यादीमध्ये देखील तेच पाहायला मिळत आहे.
पाहा भाजपची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP 3rd Candidates List)
मुर्तिजापूर : हरीश पिंपळे
कारंजा : सई डहाके
तिवसा : राजेश वानखडे
मोर्शी : उमेश यावलकर
आर्वी : सुमित वानखेडे
काटोल : चरणसिंह ठाकूर
सावनेर : आशिष देशमुख
नागपूर मध्य : प्रवीण दटके
नागपूर पश्चिम : सुधाकर कोहळे
नागपूर उत्तर : मिलिंद माने
साकोली : अविनाश ब्राम्हणकर
चंद्रपूर : किशोर जोरगेवार
आर्णी : राजू तोडसाम
उमरखेड : किशन वाखेडे
देगलुर : जितेश अंतापूरकर
डहाणू : विनोद मेढा
वसई : स्नेहा डुबे
बोरिवली : संजय उपाध्याय
वर्सोवा : भारती लव्हेकर
घाटकोपर : पराग शाह
आष्टी : सुरेश धस
लातूर : अर्चना चाकुरकर
माळशिरस : राम सातपुते
कराड उत्तर : मनोज घोरपडे
पळुस कडेगाव : संग्राम देशमुख
तिसऱ्या यादीमध्ये भाजपने राम सातपुते, पराग शाह, भारती लव्हेकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना तिकीटं दिली आहेत.
पाहा भाजपची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 BJP 2nd Candidates List)
राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती- मलकापूर
प्रकाश भारसाकले- अकोट
विजय अग्रवाल- अकोल पश्चिम
श्याम खोडे- वाशिम
केवलराम काळे- मेळघाट
मिलींद नरोटे – गडचिरोली
देवराव भोंगले- राजुरा
कृष्णालाल सहारे- ब्रम्हपुरी
करन देवतळे- वरोरा
देवयानी फरांदे- नाशिक मध्य
हरिशचंद्र भोयर- विक्रमगड
कुमार आयलानी- उल्हासनगर
रवींद्र पाटील- पेण
भिमराव तापकीर- खडकवासला
सुनील कांबळे- पुणे छावणी
हेमंत रासणे- कसबा
रमेश कराड- लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे- सोलापूर मध्य
समाधान आवताडे- पंढरपूर
सत्यजित देशमुख- शिराळा
गोपीचंद पडळकर- जत
पाहा भाजपने पहिल्या यादीत कोणा-कोणाला दिलेलं तिकीट
1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
2. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
3. शहादा – राजेश पाडवी
4. नंदुरबार – विजयकुमार कृष्णराव गावित
5. धुळे – अनुप अग्रवाल
6. सिंदखेडा – जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7. शिरपूर – काशीराम वेचन पावरा
8. रावेर – अमोल जावले
9. भुसावळ – संजय वामन सावकारे
10. जळगाव – सुरेश दामू भोले
11. चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण
12. जामनेर – गिरीश दत्तात्रेय महाजन
13. चिखली – श्वेता विद्याधर महाले
14. खामगाव – आकाश पांडुरंग फुंडकर
15. जळगाव (जामोद) – डॉ. संजय श्रीराम कुटे
16. अकोला पूर्व – रणधीर प्रल्हादराव सावरकर
17. धामगाव रेल्वे – प्रताप जनार्दन अडसद
18. अचलपूर – प्रविण तायडे
19. देवली – राजेश बकाने
20. हिंगणघाट – समीर त्र्यंबकराव कुणावर
21. वर्धा – पंकज राजेश भोयर
22. हिंगणा – समीर दत्तात्रेय मेघे
23. नागपूर दक्षिण – मोहन गोपालराव माते
24. नागपूर पूर्व – कृष्ण पंचम खोपडे
25. तिरोरा – विजय भरतलाल रहांगडाले
26. गोंदिया – विनोद अग्रवाल
27. अमगाव – संजय हनवंतराव पुरम
28. आमोरी – कृष्णा दामाजी गजबे
29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
30. चिमूर – बंटी भांगडिया
31. वानी – संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार
32. रालेगाव – अशोक रामाजी उईके
33. यळतमाळ – मदन येरवर
34. किनवट – भीमराव रामजी केरम
35. भोकर – सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
36. नायगाव – राजेश संभाजी पवार
37. मुखेड – श्री तुषार राठोड
38. हिंगोली – तानाजी मुटकुले
39. जिंतूर – मेघना बोर्डिकर
40. परतूर – बबनराव लोणीकर
41. बदनापूर – नारायण कुचे
42. भोकरदन – संतोष रावसाहेब दानवे
43. फुलंब्री – अनुराधाताई अतुल चव्हाण
44. औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
45. गंगापूर – प्रशांत बंब
46. बगलान – दिलीप बोरसे
47. चंदवड – राहुल दौलतराव अहेर
48. नाशिक पूर्व – राहुल उत्तमराव ढिकाले
49. नाशिक पश्चिम – सीमा हिरे
50. नालासोपारा – राजन नाईक
51. भिवंडी पश्चिम – महेश प्रभाकर चौघुले
52. मुरबाड – किसन कथोरे
53. कल्याण पूर्व- सुलभा कालू गायकवाड कालू गायकवाड
54. डोंबिवली – रवींद्र चव्हाण
55. ठाणे – संजय केळकर
56. ऐरोली – गणेश नाईक
57. बेलापूर – मंदा म्हात्रे
58. दहिसर – मनीषा चौधरी
59. मुलुंड – मिहिर कोटेचा
60. कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
61. चारकोप – योगेश सागर
62. मालाड पश्चिम – विनोद शेलार
63. गोरेगाव – विद्या ठाकुर
64. अंधेरी पश्चिम – अमीत साटम
65. विले पार्ले – पराग अलवणी
66. घाटकोपर पश्चिम – राम कदम
67. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
68. सायन कोळीवाडा – कॅप्टन आर. तमिल सेल्वन
69. वडाळा – कालिदास कोळंबकर
70. मलबार हिल – मंगल प्रभात लोढा
71. कुलाबा – राहुल नार्वेकर
72. पनवेल – प्रशांत ठाकुर
73. उरान – महेश बाल्दी
74. दौंड – राहुल सुभाषराव कुल
75. चिंचवाड – शंकर जगताप
76. भोसरी – महेश लांडगे
77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
78. कोथरूड – चंद्रकांत पाटील
79. पर्वती – माधुरी मिसाळ
80. शिर्डी – राधाकृष्ण विखे
81. शेवगाव – मोनिका राजळे
82. राहुरी – शिवाजीराव भानुदास कर्डिले
83. श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
84. कर्जत जामखेड – राम शिंदे
85. केज – नमिता मुंदडा
86. निलंगा – संभाजीपाटील निलंगेकर
87. औसा – अभिमन्यू पवार
88. तुळजापूर – राणाजगजितसिंह पाटील
89. सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
90. अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
91. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
92. मान – जयकुमार गोरे
93. कराड दक्षिण – अतुल भोसले
94. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
95. कणकवली – नितेश राणे
96. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
97. ईचलकरंजी – राहुल आवाडे
98. मिरज – सुरेश खाडे
99. सांगली – सुधीर गाडगीळ
आतापर्यंत भाजपने तीन याद्या जाहीर केल्या असून आतापर्यंत महायुतीमध्ये त्यांनी सर्वाधिक म्हणजे 146 जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.