video : उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये बेकायदा मदरसा जमीनदोस्त
उत्तराखंड
हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार झाला
या ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे म्हणजेच शूट साईटचे आदेशही देण्यात आले आहेत. आतापर्यंत या हिंसाचारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहे.
येथील मदरशावर कारवाई केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच पोलीस वाहनांची जाळपोळही करण्यात आली. यामुळे पोलिसांनी देखील कडक पाऊल उचलले असून कारवाई सुरू करण्यात आली
व्हिडिओ पहा👇👇👇👇
हल्द्वानीच्या बनभुलपुरामध्ये बेकायदा मदरसा जमीनदोस्त करण्याच्या मुद्दावरुन हिंसाचार झाला
या ठिकाणी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे म्हणजेच शूट साईटचे आदेशही देण्यात आले आहेत. आतापर्यंत या हिंसाचारामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहे. pic.twitter.com/YLCvisTGUh— NAVGAN NEWS BEED (@beed_news) February 11, 2024