पिंपरी ग्रामस्थं ग्रामपंचायतीच्या गैरकारभार,व विकास कामात आडथळाआणणार्या विरोधात करणार उपोषण
पिंपरी ग्रामस्थं ग्रामपंचायतीच्या गैरकारभार,व विकास कामात आडथळाआणणार्या विरोधात करणार उपोषण
ग्रामस्थांच्या मागण्या
विविध विकास कामाच वेळोवेळी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणाऱ्या गांव गुड व्यक्तीवरती कडक कारवाई करणे
सन 2015 ते 2020 या कार्य काळातील अपुर्ण विकास कामे पुर्ण करण्यात ज्या आधिकारी व पदाअधिकारी यांनी कर्तव्यात कसुर केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे.
ग्रामपंचायत नवीन कर्मचारी नियुक्ती व पुर्वीच्या कर्मचारी यांना बेकायदेशीर पणे कामावरून कमी करणे याची चौकशी करून कारवाई होणे
सन 2020 ते 2023 पर्यत ग्रामपंचायत पिंपरी येथे झालेल्या सर्व विकास कामांची चौकशी करणे.
ग्रामपंचायत पिंपरी ची सन 2020ते 2023 या कार्य काळातील दप्तर तपासणी करून संबंधित जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवरती कारवाई होणेबाबत
अशा विविध मागण्याचे निवेदन
मा.संजयजी जगताप आमदार पुरंदर हावेली.
मा.मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हा परिषद पुणे
गटविकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर,
जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समिती पुरंदर
सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदर
सरपंच /ग्रामसेवक ग्रामपंचायत पिंपरी
जेजुरी पोलिस स्टेशन जेजुरी यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी ग्रामस्थं यांनी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यास गुरूवार दिनांक 14/12/2023 रोजी सकाळी 9.30वा.ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी येथे मोर्चा काढला जाणार आहे.
व सोमवार दिनांक 18/12/2023 रोजी ग्रामपंचायत समोर पिंपरी ग्रामस्थं उपोषण करणार आहेत.