इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड
पुण्याचे उमेश लोंढे यांची
इंटरनॅशनल पर्सियन फायटर्स असोसिएशन (इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान🇮🇷) यांच्या वतीने
भारताचे प्रतिनिधि म्हणून श्री उमेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे.
सदर ची निवड हि आंतरष्ट्रिय अध्यक्ष फरमार्झ शाहना सिरी यांनी केले आहे..
उमेश लोंढे यांनी या आधीही कंबोडिया देशाचे झालेल्या सी ऑलिम्पिक स्पर्धेत कून बोकाटोर खेळात भारताचे प्रतिनिधि म्हणून काम पाहिले होते.
किकबॉक्सिंग , योग, कराटे, आर्चरी,मार्शल आर्ट, बोकतोर एम् एम ए,अशा अनेक क्रीडा क्षेत्रात कार्यरत असून अंध अपंग अनाथाश्रम विद्यार्थी यांना मोफत प्रशिक्षण गेली अनेक वर्षे देत आहेतः
🇮🇳भारता सह.. 🇻🇳 व्हिएतनाम, 🇱🇦लाओस, 🇦🇫अफगानिस्तान, 🇳🇵 नेपाळ, 🇱🇰श्रीलंका, 🇧🇹भूतान, 🇲🇲 म्यानमार, 🇰🇭 कंबोडिया, व 🇰🇷साऊथ कोरीया या देशांचे प्रतिनिधी नेमण्यात आले..
नियुक्ती झाल्या बद्दल
चंद्रशेखर आगाशे शारिरीक शिक्षण महाविद्यालय, पुणे चे प्राचार्य डॉ. श्री. सोपान कांगणे, IQAC वरिष्ठ संचालक प्राध्यापक श्री. डॉ. शरद आहेर ,ॲडव्हेंचर मार्शल आर्ट इंडिया चे चेयरमन – ॲडव्होकेट श्री बजरंग पवळे (नोटरी) , पुणे विभागीय गृह दलातील वरीष्ठ अधिकारी केन्द्र नायक श्री बागुल यांनी कौतुकस्तव अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या केले..