बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल, सासू म्हणाली ‘ती फक्त दारू पिते, रक्त नाही’
उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर (viral news) आलं आहे. जिथे बायकोच्या व्यसनामुळे नवरा वैतागल तर आहेत, त्याला अखेर पोलिसांची दाद मागण्याची वेळ आली आहे. या विचित्र घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये एका व्यक्तीच्या पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. बायको रोज बिअरची बॉटल मागवते एवढंच नाही तर त्यासाठी त्याचा संपूर्ण पगार खर्च करते, असं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. (wife asking for beer alcohol every night man mother in law said thank her for not drink your blood)
मिळालेल्या माहितीनुसार या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारमध्ये त्याने सांगितलं की, पूर्वी त्याची पत्नी रोज रात्री बिअर मागवायची, हळूहळू तिची ही सवय एवढी वाढली की, बिअरशिवाय तिचं होतं नाही आणि यासाठी ती त्याचे सगळे पैसे उडवून टाकते. त्या व्यक्तीची तक्रार ऐकून पोलिसांनाही पेचात अकडले आहेत.