ताज्या बातम्या

अक्षय भालेराव यांची निर्घृणपणे हत्या,मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षाव्हावी


 

 

नांदेड : नांदेड जिल्हातील बोढांर येथे बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांची निर्घृणपणे हत्या घडवून आणली.त्याच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षाव्हावी अन्यथा समता सैनिक दलाच्या वतीने जनआंदोलन बाबत निवेदन.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून राग उराशी बाळगून अमानुष पणे अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या केली गेली. जातीवादी मानसिकता असणाऱ्या गावगुंडांना आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या,सामाजिक सलोखा बिघवडणाऱ्या नराधमांना योग्य शिक्षा व्हावी आणि अक्षय भालेराव आणि त्याचा परिवाराला न्याय मिळावा. ही केस जलद गती न्यायालयात सुरु ठेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा आणि आरोपीना अनुसूचित जातीच्या व्यक्तीला जातीवाचक शिव्या देऊन त्याची हत्या करण्यात आली सदर आरोपीवर अँट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी. या बाबत आंबेडकरी जनतेत तीव्र संताप असून तातडीने कार्यवाही न झाल्यास समता सैनिक दलाकडून तीव्र जनआंदोलन केले जाईल, ह्याची नोंद देखील गृह खात्याने घ्यावी.
सागर मोटटघरे नितीन फुले लखन फुले रितिक सरदार जितेंद्र फुले ऋषीं मोटघरे पीयूष वाहाने कारण सेंद्रे सचिन वाहाने कुणाल मोटघरे सुदाम वाहाने सुरेश वाहाने विकी डांगे नासिर शेख राजेश मेश्राम नितीन फुले लखन फुले सुरेश वाहाने कुमाल मोटघरे ऋषीं मोघे प्रशांत वाहाने विजय मोटघरे रुपेश मोटघरे अमनन मोटघरे प्रणय कार यदी उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button