ताज्या बातम्या

सासवड श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखीचे आगमन,ग्रामीण रुग्णालय सासवड यांची कामगीरी


सासवड : डॉक्टर श्रीनिवास कोलोड वैद्यकीय अधिक्षक वर्ग एक ग्रामीण रुग्णालय सासवड, डॉ माढेकर, डॉ पाटील, डॉ शिंदे , श्रीमती पद्मिनी धायगुडे इन्चार्ज सिस्टर, श्री लावंड 102 ड्रायव्हर , श्री एरंडकर 108 या सर्व कर्मचाऱ्यांनी दिनांक 14/ 6 /2023 रोजी सासवड येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली या पालखीचे आगमन झालेलं असताना पालखी सोबत येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं त्यांच्या आरोग्याची व औषध पुरवण्याची सर्व काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आमचा ग्रामीण रुग्णालय सज्ज आहे.अशी माहिती डॉक्टर श्रीनिवास कोलोड वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक ग्रामीण रुग्णालय सासवड यांनी माहिती दिलेली आहे




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button