ताज्या बातम्या

पुणे श्री संत सोपान काका महाराजांचा आषाढी वारी


जिल्हा परिषद पुणे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पंचायत समिती पुरंदर ग्रामपंचायत पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे श्री संत सोपान काका महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा सन 2023 मुक्कामाचे ठिकाण पांगारे मुक्कामाचा दिनांक गुरुवार 15 जून 2023 माननीय पुरंदरचे गट विकास अधिकारी अमिता पवार यांनी श्री संत सोपान काका पांगारे गावांमध्ये तारीख 15 6 2023 मुक्कामी येणार असून तेथील येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरवण्याची दवाखाना असेल पाण्याची समस्या असेल बाथरूमची समस्या असेल तेथे येऊन सर्व समस्या सोडवण्याची सुविधा केलेली आहे माननीय ग्रामसेवक माननीय सरपंच सुविधा देण्याचे आदेश केले आहेत प्रमुख उपस्थिती विस्तार अधिकारी माननीय डोळस साहेब आरोग्य कर्मचारी माननीय कदम गणेश समुदाय आरोग्य अधिकारी माननीय गोदावरीताई फड ग्रामपंचायत सरपंच माननीय किरण शेलार ग्रामसेवक मॅडम माननीय एसपी पोतदार ग्रामपंचायत कर्मचारी माननीय सुरेश गोंधळी हे सर्व मंडळी उपस्थित होती




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button