ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

“पंढरीच्या पांडुरंगाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी पदाधिकाऱ्यांसह घातले साकडे..,,


“पांडुरंगा सरकारला सद्बुद्धी दे, शेतकरी आत्महत्या थांबू द्या,,
“पंढरीच्या पांडुरंगाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल पवार राजे यांनी पदाधिकाऱ्यांसह घातले साकडे..,,



“शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या हितासाठी पांडुरंगाला पुन्हा एकदा साखळी घालून शेतकरी संवाद यात्रा शेतकरी संप आंदोलनाला सुरुवात..,,
“यावेळी संघटनेच्या अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत नलावडे पंढरपूरचे युवकाध्यक्ष महेश बिस्किटे, राज्याचे कार्यकारणी समितीचे उपाध्यक्ष सिद्धेश्वर आप्पा हेंबाडे, राज्याचे कार्यकारणी समितीचे अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील, नेवासा तालुका युवक अध्यक्ष तसेच उत्तर अहमदनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…,,

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button