ताज्या बातम्यादेश-विदेश

ब्रम्हगाव ता. गेवराई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


ब्रम्हगाव ता. गेवराई येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आर.पी.आय. खरात गटाचे बीड जिल्हा अध्यक्ष विकास गायकवाड यांच्या उपस्थिती मध्ये झाली जयंती साजरी ..

गेवराई तालुक्या मधील ब्रम्हगाव या ठिकाणी.. सम्राट अशोका प्रतिष्ठान आयोजित दि. 29/04/2023 रोजी मु ब्रह्मगाव ता. गेवराई, जि. बीड येथे दरवर्षी प्रमाणे सर्व धर्मीय जातीय • सलोखा राखून सर्वधर्म समभाव जपून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक उत्साहात काढून जयंती साजरी करण्यात आली यावेळी हजर जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष सय्यद सद्दाम पटेल विद्यमान ग्रामपंचायत मेंबर व कमिटी विकास (तात्या) गायकवाड जिल्हा अधक्ष बीड (RPI खरात गट)
अमोल गायकवाड (मुंबई पोलिस) राजू गायकवाड, संतोष (जिजा) गायकवाड, भागवत जाधव, बाबासाहेब गायकवाड, छगन म्हस्के (दाजी) व भीमसैनिक मित्रमंडळ ब्रह्मगाव सर्व ग्रामस्थ ग्रुप ग्रामपंचायत कुंभेजळगाव, गायकवाड, जाधव, सरोदे, डोळस, निकाळजे, सय्यद, शेख, पठाण, बावचकर, राठोड, चव्हाण इ. सर्वांचा उपस्तीतीत संपन्न झाली.

अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button