
… नातेवाईक, मित्रपरिवार, सर्व हितचिंतक यांच्यासाठी आग्रहाचे निमंत्रण…
बीड : बदलत्या काळानुसार तसेच वेळेच्या अभावानुसार फोन कॉल द्वारे सोशल मिडीया आणि व्हॉटसप द्वारे सर्वांना लग्न पत्रिका पाठवत आहोत तरी आपण सदर निमंत्रण पत्रिकेचा स्वीकार करावा आणि शुक्रवार दिनांक 07/03/2025 रोजी आर्या लॉन्स भगवान विद्यालय समोर धानोरा रोड बीड दुपारी 12 वाजून 35मिनिटांनी चि. सौ. कां. श्रद्धा व चि. शुभम यांचा शुभ विवाह करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार अगत्याने येऊन वधुवरांस शुभ आशिर्वाद द्यावे ही विनंती!
प्रत्यक्षात भेटून जरी निमंत्रण देणे शक्य झाले नाही तरीही निमंत्रणाचा आग्रह तेवढाच आहे; जेवढी तुमच्या आगमनाची प्रतिक्षा आणि उत्सुकता…!
आपली उपस्थिती प्रार्थनीयआहे
आम्ही आपल्या आगमनाची वाट पाहतोय….नक्की या…आपले विनीत…. समस्त कातखडे परिवार,
9923242786