बापरे.. १२ तासांत १०५७ पुरुषांसोबत सेक्स; विश्वविक्रम केलेली पॉर्न स्टार आता बनणार आई, बाळाचा वडील कोण?

ब्रिटनची दोन प्रसिद्ध ओनलीफॅन्स मॉडेल्स बोनी ब्लू आणि लिली फिलिप्स आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आहेत. दोन्ही प्रौढ कंटेंट क्रिएटर्सनी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
शेकडो पुरुषांसोबत झोपण्याच्या वादग्रस्त विश्वविक्रमामुळे या दोघी नुकत्याच चर्चेत आल्या होत्या.
कोण आहेत बोनी ब्लू आणि लिली फिलिप्स?
बोनी ब्लू चे खरे नाव टिया एम्मा बिलिंगर आहे. ती एक अभिनेत्री आणि ओनली फॅन्स मॉडेल आहे. बोनी ब्लूने जानेवारी २०२५ मध्ये दावा केला होता की तिने १२ तासात १,०५७ पुरुषांशी सेक्स केला, ज्यामुळे ती चर्चेत आली. आता तिने आपल्या स्नॅपचॅट अकाऊंटवर चॉकलेट आणि स्प्रिंकल्सने झाकलेल्या लोणच्याचा फोटो पोस्ट करत आपल्या गरोदरपणाचे संकेत दिले आहेत.
यानंतर ब्लूने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या गरोदरपणाची पुष्टी केली. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “घाबरू नका मुलांनो, यावेळी तुम्हाला रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कॅप्शन तिच्या रेकॉर्डब्रेक स्टंटकडे लक्ष वेधते, जेव्हा तिच्याशी सेक्स करण्यासाठी पुरुषांची लांबच लांब रांग लागली होती.
लिली फिलिप्सनेही केली गरोदरपणाची घोषणा –
लिली फिलिप्स देखील इंडस्ट्रीतील आणखी एक लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. २०२४ च्या अखेरीस जेव्हा तिने १०१ पुरुषांसोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा ती चर्चेत आली होती. त्यानंतर तिने ३०० आणि नंतर १००० पुरुषांसोबत सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. आता १९ फेब्रुवारी २०२५ रोजी लिली फिलिप्सने आपण गरोदर असल्याचे जाहीर केले. तिने स्नॅपचॅटवर फोटो पोस्ट केले आहेत, त्यापैकी एक फोटो तिच्या बेबी बंपचा आहे तर दुसरा दोन पॉझिटिव्ह प्रेग्नेंसी टेस्ट किट दाखवत आहे. तिने लिहिलं की, “सत्य समोर आलं आहे. बेबी फिलिप्स २०२५.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया –
ब्लू आणि फिलिप्सच्या गरोदरपणाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक युजर्स तिला जोरदार ट्रोल करत आहेत. काहींनी उपहासाने लिहिले, ‘शाळेत ”ब्रिंग योर पेरेंट्स डे” खूप मजेदार असेल. तर काहींनी विचारलं, “तुला काय प्रॉब्लेम आहे?”
मुलाच्या वडिलांवरून प्रश्न –
ब्ल्यूचा बॉयफ्रेंड आहे, तर फिलिप्स सिंगल आहे. पण, त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे लोकांची उत्सुकता कमी झालेली नाही. अनेक जण तिच्या प्रेग्नेंसीला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत, तर काही जण तिच्या ‘सेक्स मॅरेथॉन’चा परिणाम असल्याचं म्हणत आहेत. या दोन्ही महिलांनी आपल्या विक्रमी स्टंटदरम्यान कंडोमचा वापर केला, परंतु कोणतीही गर्भनिरोधक पद्धत १०० टक्के सुरक्षित नसल्याकडे लोक लक्ष वेधत आहेत.
लाइव्ह स्ट्रीमिंगची घोषणा –
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बोनी ब्लूने आपल्या मुलाच्या जन्माचे रूपांतर ‘मनी मेकिंग स्टंट’मध्ये करण्याची योजना आखली आहे. आपल्या डिलिव्हरीचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणार असल्याचे तिने सांगितले आहे. आता हे प्रकरण कितपत पुढे जाते आणि हे खरंच सत्य आहे की आणखी एक पब्लिसिटी स्टंट आहे हे पाहावं लागेल.