बीड

बीड बाजीराव देवराव कातखडे यांचे प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन


बीड : बीड जिल्हा लक्ष्मण नगर येथील रहिवासी बाजीराव देवराव कातखडे यांचे गुरुवार दि. ३ / १० / २०२४ रोजी रात्री ठिक ९ – ०० वाजता वयाच्या ७० व्या वर्षी बीड येथे राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन झाले,
त्यांच्यावर भगवान बाबा स्मशानभूमी बार्शी रोड बीड येथे  सकाळी ( ४ / १० / रोजी ) ९:३०
वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा नवनाथ कातखडे सुन सिमा कातखडे
व नातवंडे असा मोठा परिवार आहे, लोकशाही न्युज
परीवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे !
भावपूर्ण श्रद्धांजली,,

बाजीराव देवराव कातखडे यांच्या अचानक  जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button