ताज्या बातम्या

VIDEO: कावळ्याने पिली दारू आणि मग हवेत उडताच…


सोशल मीडिया हे असे व्यासपीठ आहे जिथे दररोज नवनविन व्हिडिओ बघायला मिळतात. आताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तुम्हाला खूप हसायला लावेल. हा व्हिडिओ एका कावळ्याशी संबंधित आहे, जो दारू पिणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचला होता



 

व्हिडिओ पहा👇👇👇👇

https://www.instagram.com/reel/C-0YbgeyiOj/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

पण त्यानंतर त्या व्यक्तीने कावळ्यासोबत असे काही केले की पाहून तुम्हाला धक्का बसेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की टेबलावर ठेवलेल्या काचेच्या ग्लास जवळ कावळा येताच ती व्यक्ती लगेच तिथून उठून उभी राहिली.

 

कावळा टेबलावर बसला होता तेव्हा अचानक त्या माणसाने ग्लासमध्ये वाईन फिरवली आणि स्वतः थोडं दूर उभा राहिला. तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की, ग्लासमध्ये दारू पाहिल्यानंतर कावळा पाण्यासारखा प्याला लागला. व्हिडिओमध्ये हा सीन सर्वात पाहण्यासारखा आहे. Crow drinks alcohol यामध्ये दारू पिऊन कावळा निघताच बिचारा गोंधळून गेला. कावळा हवेत उडण्याऐवजी थेट भिंतीवर आदळला आणि जोरात खाली पडला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button