क्राईमपुणे

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण ,85 लाखाची आर्थिक फसवणूक..


आदित्य श्रीवास्तव या इसमाने मला त्याच्या कंपनीत काम करत असताना प्रेमाच्या जाळयात अडकवूंन माझा गेल्या दिड वर्षांपासून मानसिक,आर्थिक आणि शारीरिक छळ केला. मला लग्नाचं आमिष दाखवूव वारंवार माझ्यासोबत शारीरिक संभंध ठेवले आणि मला न सांगता दुसऱ्या मुलीसोबत लग्न सुद्धा उरकून टाकले व माझी फसवनुक केली

 

मला हे माहित झाल्यावर मी विचारणा केली असता त्याने मला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली, माझ्याकडून त्याने ५ लाख तसेच माझ्या एक सहकाऱ्याकडून ८० लाख रुपये घेतले आहेत म्हणून मी त्याच्याविरुद्ध ( आदित्य श्रीवास्तव ) गुन्हा दाखल केला आहे

 

आणि विमान नगर पोलीस चौकी ने तातडीने आमची कम्प्लेंट घेतली आहे, मला न्याय मिळेल अशी आपेक्षा आहे असे पिडीता यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button