संपादकीय
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..! देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! तुमची जोडी राहो अशी सदा, जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास..
राजू खेत्रे मनीषा खेत्रे यांना लोकशाही न्युज24 परिवारातर्फे कोटी – कोटी सुभेच्छा !
सुभेच्छुक : संजय सोनवसे, छाया सोनवसे, ओम सोनवसे ज्ञानेश्वर सोनवसे