ताज्या बातम्या
ममता बॅनर्जींच्या डोक्याला गंभीर दुखापत, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त आहे. त्यांच्या कपाळाच्या मधोमध खोक पडली असून त्यातून रक्तस्राव झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत एक्स पोस्टवरून याची माहिती देण्यात आली आहे.
https://twitter.com/AITCofficial/status/1768286010264502610?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1768286010264502610%7Ctwgr%5E3c2e0abd516bf927021799acebd5894164e084ed%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
ममता यांना कोलकात्यातील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ममता यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसने केलं आहे.