लोकसभा महाराष्ट्र उमेदवार 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची यादी वाचा
लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधीही होऊ शकते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयारी करत आहेत.
भारतीय जनता पक्षानं 2 मार्चला देशभरातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. दुसरीकडे काँग्रेसच्या दिल्लीतल्या कार्यालयातही बैठकांचं सत्र सुरु आहे.
भारतीय जनता पार्टीने दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या 20 जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना संधी मिळाली आहे.
उद्धव ठाकरेंनी वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीची घोषणा केलीय तर बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असं दिसतंय.
सुप्रिया सुळेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
या दोन जागा सोडल्या तर इतर 46 जागांवर उमेदवार कोण असणार हे अजून घोषित झालेलं नाही.
महायुतीच्या उमेदवारांची यादी
उस्मानाबाद
औरंगाबाद
लातूर- संजय श्रृंगारे (भाजपा)
अहमदनगर
शिर्डी
गडचिरोली
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
गोंदिया
परभणी
हिंगोली
नांदेड- प्रतापराव पाटील (भाजपा)
जालना- रावसाहेब दानवे (भाजपा)
सोलापूर
माढा- रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)
रायगड
रत्नागिरी
पालघर
मुंबई उत्तर- पीयूष गोयल (भाजपा)
शिरूर
मावळ
नाशिक
दिंडोरी- भारती पवार (भाजपा)
बीड- पंकजा मुंडे (भाजपा)
ठाणे
भिवंडी- कपिल पाटील (भाजपा)
कल्याण
सातारा
कोल्हापूर
वायव्य मुंबई
ईशान्य मुंबई- मिहिर कोटेचा (भाजपा)
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई दक्षिण
नागपूर- नितीन गडकरी (भाजपा)
रामटेक
वर्धा- रामचंद्र तडस (भाजपा)
यवतमाळ
धुळे- सुभाष भामरे (भाजपा)
नंदुरबार- हिना गावीत (भाजपा)
जळगाव- स्मिता वाघ (भाजपा)
रावेर- रक्षा खडसे (भाजपा)
बुलढाणा
अकोला- अनूप धोत्रे (भाजपा)
अमरावती
हातकणंगले
सांगली- संजय पाटील (भाजपा)
पुणे- मुरलीधर मोहोळ (भाजपा)
बारामती
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी
उस्मानाबाद
औरंगाबाद
लातूर
अहमदनगर
शिर्डी
गडचिरोली
चंद्रपूर
गोंदिया
परभणी
हिंगोली
नांदेड
जालना
सोलापूर
माढा
रायगड
रत्नागिरी
पालघर
मुंबई उत्तर
शिरूर
मावळ
नाशिक
दिंडोरी
बीड
ठाणे
भिवंडी
कल्याण
सातारा
कोल्हापूर
वायव्य मुंबई
ईशान्य मुंबई
मुंबई उत्तर मध्य
मुंबई दक्षिण मध्य
मुंबई दक्षिण
नागपूर
रामटेक
वर्धा
यवतमाळ
धुळे
नंदुरबार
जळगाव
रावेर
बुलढाणा
अकोला
अमरावती
हातकणंगले
सांगली
पुणे
बारामती