ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

ठाकरेंची सेना ‘या’ 8 जागा जिंकणार, तर शिंदेंची सेना 6 जागांवर!


इंडिया टीव्ही-सीएनएक्स ने केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील निकालाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या ओपिनियन पोलमध्ये भाजप तब्बल 25 जागा, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 8 जागा जिंकू शकते,असा अंदाज आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना 6 जागा जिंकू शकते असाही अंदाज आहे. बघा कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

नाशिक
परभणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
धाराशिव (उस्मानाबाद)
दक्षिण मुंबई
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
शिर्डी
हातकंणगले

शिवसेना (एकनाथ शिंदे)

बुलढाणा
यवतमाळ-वाशिम
उत्तर पश्चिम मुंबई
दक्षिण मध्य मुंबई
कल्याण
ठाणे

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकू शकतं? बघा संपूर्ण यादी

नंदूरबार -भाजप
धुळे – भाजप
जळगाव -भाजप
दिंडोरी -भाजप
नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बुलढाणा – शिवसेना
अकोला – भाजप
अमरावती – भाजप
वर्धा – भाजप
रामटेक – काँग्रेस
नागपूर – भाजप
भंडारा-गोंदिया – भाजप
गडचिरोली चिमूर -भाजप
चंद्रपूर – भाजप
यवतमाळ वाशिम – शिवसेना
हिंगोली – काँग्रेस
नांदेड – भाजप
परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जालना – भाजप
छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

लातूर – भाजप
बीड – भाजप
मुंबई उत्तर – भाजप
मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व – भाजप
मुंबई उत्तर मध्य – भाजप
मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना
मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पालघर – भाजप
भिवंडी – भाजप
कल्याण – शिवसेना
ठाणे – शिवसेना
रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस
मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

पुणे – भाजप
बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस
शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
अहमदनगर – भाजप
शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सोलापूर – भाजप
माढा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
सांगली – भाजप
सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस
हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button