ताज्या बातम्या

राम मंदिराबाबत मोठी घोषणा; श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेची तारीख जाहीर!


अयोध्या:अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारखा जाहीर झालेल्या आहेत. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्याम श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल.शेवटच्या दिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन ते चार महिनेच्या कालावधी आधी श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे.



आज अधिकृतपणे श्री राम मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता पर्यंत राम मंदिराचं बहुतांशी काम झालेले आहे. रामभक्तांना याची प्रतीक्षा होती. आता याची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button