ताज्या बातम्या

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान एहसान खान झटापटीत जखमी


पुणे : पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सह-प्रभारी मा. एहसान खान जी हे आंदोलना दरम्यान पोलिसांच्या बरोबर झालेल्या झटापटीत धक्का लागल्याने जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी पुणे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button