क्राईमव्हिडिओ न्युज
Video: दारूच्या नशेत महिलेने एका उपनिरीक्षकावर केला हल्ला धक्कादायक प्रकार
दारूच्या नशेत थलासरी येथे महिलेने एका उपनिरीक्षकावर हल्ला केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. कुळीबाजार येथील आरोपी रसिनाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना एसआय दिप्तीवर हल्ला केला.
Kalesh b/w a Drunk lady and Group of Police in Kerala
pic.twitter.com/AVSoQ12Dsp— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 27, 2023
वृत्तानुसार, आरोपी असलेली महिलाने स्थानिकांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. दारूच्या नशेत रसिना तिच्या मित्रासोबत थलासरी येथे पोहोचली आणि परिसरातील लोकांवर हल्ला केला. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही अटक केली.
कोरोनाचा धुमाकूळ,दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा