ताज्या बातम्या

पांगारे विद्यालयाचे कबड्डी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश


पांगारे विद्यालयाचे कबड्डी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
पुरंदर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पांगारे विद्यालयाने घवघवीत यश मिळवले.काळदरी तालुका पुरंदर या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. १३ / ०९ / २०२३ रोजी करण्यात आले होते . यामध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने उपविजेते पद मिळविले .. सर्व विजयी खेळाडुंचे व मार्गदर्शक शिक्षक श्री भोसले जी.एन. यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तावरे एन. ई., स्थानिक स्कूल कमिटी व समस्त ग्रामस्थ पांगारे यांनी केले.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button