ताज्या बातम्या
भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या खंडेरायाच्या दर्शनासाठी

जेजुरी : जेजुरी येथे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या खंडेरायाच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या शिवशक्ती यात्रेनिमित्त त्यांनी जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेतले तळी भंडार केला त्यावेळेस आमदार माधुरी मिसाळ जेजुरी देवस्थान विश्वस्त एडवोकेट विश्वास पानसे अनिल सौंदडे अभिजीत देवकाते तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे त्याचप्रमाणे बाबाराजे जाधवराव सचिन पेशवे अलका शिंदे साकेत जगताप गणेश दिखले गणेश आगलावे इत्यादी हजर होते