ताज्या बातम्या

डॉन ३’साठी रणवीरच्या निवडीवरून होणाऱ्या टिकेबद्दल फरहान अख्तरने केलं वक्तव्य; म्हणाला, “जेव्हा.”


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. चित्रपटाने दमदार कमाई केली होती. २००६ साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता.

आत्तापर्यंत डॉनचे दोन भाग आले आहेत. गेली बरीच वर्षं प्रेक्षक या चित्रपटाच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघत होते. नुकतंच दिग्दर्शक फरहान अख्तरने ‘डॉन ३’ ची घोषणा केली.

  • मध्यंतरी शाहरुख खान या ‘डॉन ३’मध्ये दिसणार नसल्याची बातमी समोर आली होती. ती बातमी आता खरी ठरली आहे. फरहान अख्तरच्या’डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणाऱ्या रणवीर सिंहचा दिसणार असून नुकताच त्याचा फर्स्ट लूकसुद्धा व्हायरल झाला आहे आणि यामुळे फरहानला लोकांचा चांगलाच रोष बघावा लागत आहे. शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंहची निवड पाहून बरेच लोक नाखुश असल्याचं दिसत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button