ताज्या बातम्या
गोविंदा आला रे. गोविंदा पथकांची सरावाला सुरुवात
यंदा गोपाळकाला हा 7 सप्टेंबरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. तरुण उमरखाडी गोविंदा पथकांनी थर रचून सराव केला. “आमचे सरकार आले नसते, तर सगळे बंद असते,” अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर टीका केली.
‘गणपती आणि गोविंदा हे सण देखील साजरे झाले नसते. पण आमचे सरकार आले म्हणून हे कार्यक्रम होत आहे’, असे विधान मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या कार्यक्रमात केले.
या पार्श्वभूमीवर सर्व गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. तरुण उमरखाडी गोविंदा पथकांनी थर रचून सराव केला.