
सासवड : नवनीयुक्त श्री संतोष जाधव साहेब पीआय सासवड पोलीस स्टेशन यांचा सत्कार स्वागत पोलीस पाटील संघ पुरंदर यांच्यातर्फे उमेश तळेकर पाटील अध्यक्ष पुरंदर पोलीस पाटील संघ पुरंदर ,बाळासाहेब झेंडे माजी अध्यक्ष पोलीस पाटील संघटना
पुरंदर तालुका पुणे जिल्हा सदस्य गायकवाड पाटील धीरज यादव पाटील सचिव, सचिन दळवी पोलीस संघटक, पाटील अक्षय शिंदे पाटील सर्व गावाचे सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील सहभागी होते सर्व पोलीस पाटलांना पीआय साहेबांनी पुढील कामकाजाबद्दल माहिती दिली व अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले अशी माहिती रुपेश भगत साहेब यांनी माहिती दिली