ताज्या बातम्या
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जन्मोत्सव ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जन्मोत्सव ऊपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला मा .डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक,मा. डॉ शेख,मा डॉ बुटोलिया,मा .सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, श्री येडे, श्री मडावी, श्री तुमराम, श्री पेठकर ,सौ पुसनाक ,सौ निता संपूर्ण अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माल्यार्पन करून, दिपप्रज्वलन करून पूण्यश्लोक अहील्यादेवि होळकर जयंती साजरी करण्यात आली. शासकीय नियमानुसार पूजन करण्यात आले.