ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी’

मुंबई: सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा, तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी. प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.