ताज्या बातम्या

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती येथे BRSP कार्यालयात बैठक


बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा भद्रावती येते BRSP कार्यालय भद्रावती येते आज दिनांक 1 जून रोजी बैठक घेण्यात आली, बैठकीचा विषय म्हणजे पक्षाचे अध्यक्ष डॉ सुरेश माने सरानी जे विषय दिले त्या मध्ये चंद्रपूर येते जून महिन्याचा शेवट कार्यक्रम घेण्यात याव या करिता नियोजन करण्यात आले, त्याच प्रमाणे दिल्ली येते जुलै महिन्यात पक्षाचे जंतर मंतर येते 2 दिवसाचे धरणे आंदोलन करायचे आहे या संदर्भात बैठक घेण्यात आली त्या वेळी जिल्हा अध्यक्ष जे डी रामटेके, उपाध्यक्ष विजय गोंडाणे, राजू रामटेके, संजय वानखेडे सर, विधानसभा अध्यक्ष अजय भैय्या लिहितकर, शहर अध्यक्ष विकास दुर्योधन, तालुका अध्यक्ष प्रकाश रामटेके सर, शहर सचिव भद्रावती स्वप्नील कोल्हटकर, दिपक वानखेडे, अंकुश पोगे, सुरज बाराहाते, सुमेध गुटके, श्रीरामे काका, हेमंत महानंद, नरेश नागपुरे, सोनू बांबोडे व इतर BRSP कार्यकर्ता उपस्तिथ होते




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button