भाजप 2024 ला स्वबळावर लढणार?; कुणी केला दावा?

भाजप आणि आरएसएसमध्ये बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच या बैठकीत भाजपची रणनिती ठरल्याचंही आव्हाड म्हणालेत. 2024 ला महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची असेल त्यांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असं आव्हाडांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट जसंच्या तसं नागपूरमधील हिवाळी … Continue reading भाजप 2024 ला स्वबळावर लढणार?; कुणी केला दावा?