मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न का केले?
मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न केले आहे. सुनेपेक्षा सासरा 42 वर्षांनी मोठा आहे. सासरा व सुनेने एकत्रित मिळून हे पाऊल उचलल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या लग्नाबाबत कोणीच पोलिसांत तक्रार दिलेली नाही. परस्परसंमतीने हे लग्न झाले असले तरी या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा झाली. गोरखपूरमधील एका गावात वयाच्या 70व्या वर्षी … Continue reading मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न का केले?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed