Day: May 13, 2025
-
आरोग्य
स्त्रीचे शरीर शुक्राणू कसे स्वीकारते? धक्कादायक माहिती नक्की वाचा!
मा नवी प्रजनन ही एक अद्भुत आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. स्त्री आणि पुरुष दोघांचं शरीर योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने…
Read More » -
महाराष्ट्र
मंत्रिमंडळाचे ६ महत्वाचे निर्णय, कोणत्या जिल्ह्याला काय मिळालं?
राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकिला उपमुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
ताज्या बातम्या
मद्यप्रेमींसाठी मोठी गुड न्यूज; देशात दारू होणार स्वस्त?
मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकत्याच झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे, ब्रिटिश बिअर आणि स्कॉच व्हिस्कीच्या किमतीत…
Read More » -
ताज्या बातम्या
जगाचा विनाश करणारा ‘डेड हँड’! या देशाकडे आहे जगातील सर्वात घातक शस्त्र …
र शिया-युक्रेन युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला अन् युद्धाची परिस्ििस्थती निर्माण झाली. पाकिस्तानने भारताला अणुबॉम्बची धमकी दिली होती.…
Read More » -
क्राईम
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार ! तरुणीचा दुर्दैवी अंत …
छत्तीसगडमधील सुरगुजा येथे एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही मुलगी ५ महिन्यांची गर्भवती होती. मात्र, तिच्या प्रियकराला कळताच त्याने…
Read More » -
लोकशाही विश्लेषण
गप्पा मारत रेस्टॉरंटमध्ये जेवत होते, एक घास घेतला अन् अचानक छत तोडून आला एक भयानक हात …
थायलंडमध्ये नेहमीसारखा एक दिवस,अनेक लोक एका खास रेस्टॉरंटमध्ये जमले होते, हसतखेळत गप्पा मारत होते, तेवढ्यात छत तुटण्याचा आवाज आला आणि…
Read More » -
ताज्या बातम्या
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, पाकिस्तानला म्हणाले ‘ऑपरेशन सिंदूर फक्त..’
ऑपरेशन सिंदूर न्यायाची प्रतिज्ञा आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज देशाला संबोधित केलं.…
Read More » -
लोकशाही विश्लेषण
मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसून येतात ‘हे’ बदल; सामान्य समजून इग्नोर करू नका ….
आ जकाल लोकांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक गोष्टी बिघडल्या आहे. यामध्ये अनहेल्दी डाएट, व्यायाम न करणं, रात्रीचं जागरण यामुळे अनेक आजारांचा…
Read More »