सुरुडी येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस यात्रा महोत्सव

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सुरुडी येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस यात्रा महोत्सव

आष्टी : सुरुडी येथे महाशिवरात्री निमित्त दोन दिवस भव्य दिव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे दि . 18/02/2023 रोजी सकाळी आठ वाजता कावड मिरवणूक त्यानंतर अभिषेक करण्यात येणार आहे
10वाजता क्रिकेट चे सामने
रात्री 7 वाजता भव्य पालखी सोहळा व रविवार
19/2/2023रोजी सकाळी हलग्या व दिवसभर यात्रा भरते
4 वाजता भव्य जंगी हगामा सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत
तरी सुरुडी पंचकृशितील जनतेने या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आव्हान सुरुडी ग्रामस्थ यात्रा कमिटी तसेच सुरुडी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे
असे स्व. नागनाथ गर्जे यांचे भाचे तथा नवनिर्वाचित युवा ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सारुक यांनी महिती दिली.