महाराष्ट्र कामगार क्रांती सेनेच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


पुणे : ( आशोक कुंभार ) महाराष्ट्र कामगार क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री.बबनराव मारुती मोहीते यांच्या प्रमुख उपस्थीतीथ आणी

अध्यक्ष बबनराव मोहीते यांच्या आदेशाने संर्पर्क प्रमुख संदीप डोगंरे (महाराष्ट्र प्रदेश आध्यक्ष )
यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते
शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले

अहमदनगर आकोले या ठीकानी100 शिलाई मशीन वाटर करण्यात आले तसेच चिपळुन व दापोली येथे सुमारे 800 शिलाई मशीनचे गरीब व होतकरु महीलानां उदर नीर्वाहा साठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले