रागावलेल्या हत्तीने क्षणात पलटी केला टेम्पो; थरारक घटनेचा Video

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईचे मनोरंजन करत असतात. पण सध्या एका चिडलेल्या हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो एका टेम्पोला पलटी करताना दिसत आहे.

 

व्हायरल होतअसलेला व्हिडिओ एका लोकवस्तीतील असून रस्त्यावरून जाणाऱ्या एका टेम्पोला हत्तीने धडक देत पलटी केलं आहे. यामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून मानवाने हत्तीच्या जंगलात अतिक्रमण केल्यामुळे आता मानवाला हे भोगावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या व्हिडिओला लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.