कैलासवासी अर्जुन सर्जेराव कापरे वर्षश्राद्धानिमित्त वृक्षरोपण, किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम सपन्न

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पुणे : ( आशोक कुंभार )कैलासवासी अर्जुन सर्जेराव कापरे वर्षश्राद्धानिमित्त वृक्षरोपण, किर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम सपन्न

राष्ट्रीय कीर्तनकार सुनीता ताई आंधळे यांचा सुसज्ज असा कीर्तनाचा कार्यक्रम सपन्न आले यावेळी परीसरातील नागरीकांनी कार्यक्रमाचा व त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला

 

अनिल अर्जुन कापरे सुनील अर्जुन कापरे मंदाबाई अर्जुन कापरे अर्जुन कापरे यांनी क्रार्यक्रम यशस्वी केला

द्रोपदाबाई अर्जुनराव कापरे,सुना व नातवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे