भारतीय जनता पार्टी आष्टी बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख,पदाधिकारी बैठक भाजपाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत संपन्न

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

भारतीय जनता पार्टी आष्टी बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख,पदाधिकारी बैठक भाजपाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत संपन्

आष्टी : भारतीय जनता पार्टी आष्टी बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख,पदाधिकारी बैठक भाजपाचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आष्टी येथील भगवान महाविद्यालयात संपन्न झाली .यावेळी या बैठकीला भाजपा नेते मा.आ.भीमरावजी धोंडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. उज्वला दहिफळे ( प्रदेश समन्वयक, राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान )यांनी केंद्रीय अर्थसंकल्पीय व मोदीजी यांच्या योजना यांच्या विषयी मार्गदर्शन केले.प्रा. देविदास नागरगोजे सर ( भाजपा बीड सरचिटणीस ) संघटना आणि कार्यकर्ते सरल ॲप, नमो ॲप, यांच्या वर मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित डॉ. उज्वला दहिफळे ( प्रदेश समन्वयक, राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान ), प्रा. देविदास नागरगोजे सर ( भाजपा बीड सरचिटणीस ), भाजपा आष्टी तालुका अध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के, भाजपा जेष्ठ नेते बबन आण्णा झांबरे, भाजपा बीड सचिव शंकर देशमुख, आरपीआय आष्टी तालुकाध्यक्ष अशोक साळवे, सरपंच सावता ससाणे, सरपंच संजय नालकोल, नगरसेवक ज्ञानदेव राऊत, नगरसेवक आस्लम बेग, नगरसेवक दादासाहेब गर्जे, रघुनाथ शिंदे, बबनराव औटे, बाबुराव कदम,दादासाहेब झांजे, चंद्रशेखर साके, सतीश झगडे,संभाजी जगताप,तात्या कदम,व इतर कार्यकर्ते ,बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते