5.3 C
New York
Tuesday, December 5, 2023

Buy now

Video:जिल बायडेन यांनी हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांना किस केले

spot_img

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जिल बायडेन अमेरिकेच्या उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांचे पती डग एमहॉफ चुंबन घेताना दिसत आहेत.

 

फॉक्स न्यूजने यासंदर्भात माहिती दिली आहे. (First lady Jill Biden kisses Kamala Harris husband Doug Emhoff Video viral )

राष्ट्रपती बायडेन यांनी मंगळवारी रात्री नॅशनल कॅपिटलमध्ये दुसऱ्यांदा ‘स्टेट ऑफ द युनियन’ला संबोधित केले. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यासह उपराष्ट्रपतींचे पतीही तेथे उपस्थित होते. भाषणानंतर जिल बायडेन यांनी हॅरिस यांचे पती डग एमहॉफ यांना किस केले.

जिल बायडेन यांनी हॅरिस यांच्या पतीला किस केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स अनेक तर्कवितर्क लावत आहेत.

जिल बायडेन आणि कमला हॅरिसच्या पतीसोबत हॅलो किस घेऊन आज रात्री स्टेट ऑफ द युनियनची सेक्सी सुरुवात, अशी कमेंट एका युजरने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles