भारतात लवकरच भूकंप होणार? संशोधक फ्रँक हूगरबीट्स, ज्याने तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचा अंदाज लावला होता, त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबद्दल केली भविष्यवाणी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


तुर्की, सीरिया आणि लेबनॉनमध्ये भूकंपाचे भाकीत करणारे डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानबाबतही अशीच भविष्यवाणी केली होती. फ्रँक हूगरबीट्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो अफगाणिस्तानमध्ये मोठ्या आकाराच्या

भूकंपाची भविष्यवाणी करताना दिसत आहे.
डच संशोधकाचा असा अंदाज आहे की भूकंपाची क्रिया भारत आणि पाकिस्तानमधून पुढे जाईल आणि शेवटी हिंद महासागरात संपेल.