परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारत माता पूजन व संविधानापूजन

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


केज : परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भारत माता पूजन व संविधानापूजन करण्यात आले

यावेळी संदीपान हजारे,मस्के सर, हनुमंत साने सर अक्षय तांदळे,अमोल नेहरकर,अशोक लोंढे, विश्वनाथ भुसारे आनंद धाट,विश्वास राऊत, खंडू कांबळे,पवन अंधारे, सोनल देवकर, मुन्ना गोरे ढवळे दादा, असे असंख्य तरुण युवक उपस्थित होते…