ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडेंची जयंती साजरी


बीडच्या परदेशात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या मुंडे भक्तांनी केली गोपिनाथ मुंडेंची जयंती साजरी

बीड : बीड जिल्ह्यातील एमबीबीएस (एमडी) चे शिक्षण घेण्यासाठी दवाओ सिटी, फिलिपिन्स देशात गेलेल्या शेवटच्या वर्षातील विध्यार्थी डॉक्टरांनी दिवंगत लोकनेते गोपिनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील गावागावात काल मुंडे साहेबांची जयंती साजरी केलेले फोटो पाहिलेच असणार त्यात आता राज्यात नव्हे, देशात नव्हे तर परदेशात मुंडे साहेबांच्या कार्यकर्त्यांचा दबदबा पाहायला मिळत आहे. साहेबांच्या प्रतिमेचे पूजन काल फिलिपिन्स देशातील नामांकित दवाओ शहरात मुंडे भक्त डॉ ऋषिकेश विघ्ने, महेश घुगे, स्वप्निल ठोंबरे यांच्या सह असंख्य विद्यार्थी डॉक्टरांनी केले आहे. या कार्यक्रमास उपस्थित डॉ धनंजय आंधळे, डॉ शशिकांत दुधरे, डॉ नवविवेक सिंग, डॉ अभिलाष हर्ष सिंग, डॉ अक्षय नागरगोजे ,डॉ आदित्य बांगर, डॉ तुषार चौधरी, डॉ रोहन आंधळे, डॉ आदित्य बांगर, डॉ निशांत सानप,डॉ प्रतिक शिंदे होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button