ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पत्नी व प्रियकराची करामत पत्नीने प्रियकराशी संगनमत करत स्वतःचे नग्न अवस्थेतील फोटो पतीला पाठवत केले ब्लॅकमेल


नाशिक : नाशिकमध्ये प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला स्वतःचे नग्न फोटो पाठवले. पतीला ब्लॅकमेल करत साडे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे.
प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीला ब्लकमेल करत साडे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला (wife blackmailing husband in Nashik) आहे. पत्नीने प्रियकराशी संगनमत करत स्वतःचे नग्न अवस्थेतील फोटो पतीला पाठवत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या विरोधात पत्नी व प्रियकर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सुरू : या प्रकरणी पीडित पतीने दिलेल्या तक्रानुसार एक अनोळखी नंबरवरून त्यांना फोन आला, तुझ्या पत्नीचे लग्नानंतरही दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत. त्या दोघांची खाजगी फोटो आणि खास क्षणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे, असे सांगून संशोधने पत्नीचे नग्न अवस्थेतील फोटो मोबाईलवर पाठवले. हे प्रकरण मिटवायचे असल्यास पैशाची मागणी केली. फिर्यादीने समाजात बदनामी नको, या भीतीपोटी 4 लाख 50 हजार रुपये दिल्याच्या तक्रारीत क्रमांक कुठला आहे, याबाबत अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू (blackmailing husband by sending Self nude photos) आहे.

पत्नीवर आरोप : पत्नीने प्रियकरायच्या मदतीने कट रचून दोघांचे अश्लील फोटो मोबाईलवर पाठवले, पतीने समाजात बदनामी होईल या भीतीने 4 लाख 50 हजार रुपये दिले, मात्र नंतर पत्नीच आपली मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने ब्लॅकमेल करत असल्याच लक्षात आल्यावर पतीने याबाबत न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पत्नी व प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला (sending Self nude photos with help of lover) आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button